मराठी इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी ऑनलाइन टेस्ट त्याचप्रमाणे इयत्ता नुसार त्यांना योग्य मार्गदर्शन या वेबसाईटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. सध्या मोबाईल, कम्प्युटर, टॅब या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. या सर्व गोष्टींचा वापर विद्यार्थी सध्या करत आहेत. त्यांचा वापर वाढला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोबाईल चा मोठ्या प्रमाणात वापर आहे. आणि म्हणून या माध्यमातून मुलांच्या पर्यंत एक योग्य असे मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.
सध्या स्पर्धा परीक्षेचा जमाना आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला सोप्या पद्धतीने मार्गदर्शन तसेच त्यांच्यासाठी ऑनलाइन टेस्ट या ठिकाणी आपल्याला मिळतील. जनरल नॉलेज यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जगातील माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल.